घारापुरी लेणीचे मनमोहक सौंदर्य: छायाचित्रकारांचे नंदनवन
१) घारापुरी लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर घारपुरी बेटावर आहेत. १९८७ मध्ये, घारापुरी लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन वास्तुकलाचा एक उत्तम नमुना आहे.भगवान शंकराला समर्पित असलेल्या या लेण्यांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती आपल्याला पहायला मिळतात.भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी […]
घारापुरी लेणीचे मनमोहक सौंदर्य: छायाचित्रकारांचे नंदनवन Read More »