कराड शहरातील ऐतिहासिक स्थळे अवश्य पहा
कराडच्या उत्तर सीमेवर परस्परांना १८० अंशात येऊन समोरासमोर भेटणाऱ्या कृष्णा-कोयनांचा प्रीतीसंगम जगात एकमेव असल्याचे सांगतात. कृष्णा नदीवर खोडशी येथे इ.स.१८६०-६६ मध्ये झालेल्या बंधाऱ्यामुळे कृष्णेचे पात्र कऱ्हाडपासून उत्तरेकडे सरकले.त्यामुळे नदीपलीकडे असलेले वीर मारुतीचे मंदिर अलीकडे आले. नदीकाठी म्हणून बांधलेले घाट नावापुरतेच राहिले तरी कराडचा प्रसिद्ध कृष्णाबाई उत्सवात आधुनिक प्रेक्षागृहासारखे उपयोगी पडतात. पुढे कोयनानगर व धोम येथे […]
कराड शहरातील ऐतिहासिक स्थळे अवश्य पहा Read More »