सण व उत्सव आणि परंपरा

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीयामागील(Akshaya Tritiya)इतिहास,आध्यात्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेणे

अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे.हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवीची) जयंती, परशुराम जयंती, आणि बसवेश्वर महाराज जयंती असते. […]

अक्षय्य तृतीयामागील(Akshaya Tritiya)इतिहास,आध्यात्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेणे Read More »

रमजान ईद

रमजान ईद:इस्लामिक संस्कृतीत ईद-उल-फित्रचे(रमजान ईदचे)महत्त्व

रमजान ईद( ईद-ए-मिलाद) म्हणजे ‘अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध

रमजान ईद:इस्लामिक संस्कृतीत ईद-उल-फित्रचे(रमजान ईदचे)महत्त्व Read More »

mahaveer jayanti 1

भगवान महावीर यांचे जीवन आणि वारसा संक्षिप्त इतिहास

भगवान महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो.भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. पंचांगानुसार, जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल

भगवान महावीर यांचे जीवन आणि वारसा संक्षिप्त इतिहास Read More »

ramnavmi 6

रामनवमीचे महत्त्व समजून घेणे: भगवान रामाचा जन्म साजरा करणे

रामनवमी म्हणजे चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार श्री राम यांचा जन्म झाला, हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस रामजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. रामजींच्या जन्मोत्सवामुळे या तिथीला रामनवमी असे म्हणतात.

रामनवमीचे महत्त्व समजून घेणे: भगवान रामाचा जन्म साजरा करणे Read More »

gudhipadva

गुढीपाडवा भारतातील विविध प्रदेशातील गुढीपाडव्याच्या परंपरा आणि चालीरीती

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर  साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारात उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे

गुढीपाडवा भारतातील विविध प्रदेशातील गुढीपाडव्याच्या परंपरा आणि चालीरीती Read More »

होळी सण: प्रेम आणि एकतेचा उत्सव

होळी सण मार्च महिन्यातील सर्वांचा आवडता आणि प्रमुख सणांपैकी असलेला होळी हा सण आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः सर्व  भारतामध्ये उत्साहाने साजरा  होतो.होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन,शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन अशी विविध नावे आहेत.महाराष्ट्राकोकणात शिमगो असे  म्हणतात.फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”,आणि

होळी सण: प्रेम आणि एकतेचा उत्सव Read More »

Translate »
Scroll to Top