कराड नकट्या रावळ्याची विहीरमागचा इतिहास: मजेदार तथ्ये
कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे.आहे. तेथे असणाऱ्या पायविहिरीला स्थानिक नागरिक नकट्या रावळ्याची विहीर म्हणून ओळखतात.दगड आणि पांढऱ्या मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ‘ नकट्या रावळाची ‘ ही विहीर सुमारे 41.5 मीटर लांब असून, त्यात 30.5 मीटर लांबीचा […]
कराड नकट्या रावळ्याची विहीरमागचा इतिहास: मजेदार तथ्ये Read More »