सदाशिव गडाला भेट का द्यावी ? एक्सप्लोर करण्यासाठी शीर्ष 5 कारणे
सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून ६ कि.मी.वर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची) या गावातून या डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे १००० पायऱ्या आहेत. इतिहास : इसवीसन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कराड परीसर जिंकून घेतला. कराडहून विटा – विजापूरकडे जाणार्या मार्गावर असलेल्या सुर्ली घाटावर […]
सदाशिव गडाला भेट का द्यावी ? एक्सप्लोर करण्यासाठी शीर्ष 5 कारणे Read More »