Shivneri Fort शिवनेरी किल्ला: थोर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि राष्ट्रीय महत्त्व असलेले ऐतिहासिक स्थळ
Shivneri fort शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.शिवनेरी किल्ला हा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर आहे.हा किल्ला चारही बाजूंनी वरच्या उतारांनी वेढलेला आहे. शिवनेरी […]