अंबरनाथ शिवमंदिर आणि त्यामागील पौराणिक कथा आणि इतिहास,वास्तुकला,कलाकृतीचा सविस्तर आढावा
या लेखात आपण अंबरनाथ प्राचीन शिव मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व,मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मध्ये आहे.अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजे आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर हे पांडवकालीन असल्याचे मानले जाते. मुंबईपासून अवघ्या ६५ किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर,हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया […]
अंबरनाथ शिवमंदिर आणि त्यामागील पौराणिक कथा आणि इतिहास,वास्तुकला,कलाकृतीचा सविस्तर आढावा Read More »


