ठाण्यातील अणजूर गावात असलेले अपरिचित असे श्री सिद्धिविनायकाचे गणपती मंदिर
आपल्याकडे महाराष्ट्रात गणेशाची अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यापैकी एकवीस गणेश ठिकाणे अत्यंत प्रसिद्ध आहेत.श्रीगणेशाची विविध ठिकाणं विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्याची ही सगळी रुपं, त्यांच्यामागच्या कथा हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरापासून जवळच असलेल्या अंजुर या गावी असलेल्या गणपती विषयी माहिती या लेखात पाहणार आहोत.हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे. हे […]
ठाण्यातील अणजूर गावात असलेले अपरिचित असे श्री सिद्धिविनायकाचे गणपती मंदिर Read More »