gudhipadva

गुढीपाडवा भारतातील विविध प्रदेशातील गुढीपाडव्याच्या परंपरा आणि चालीरीती

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर  साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारात उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे […]

गुढीपाडवा भारतातील विविध प्रदेशातील गुढीपाडव्याच्या परंपरा आणि चालीरीती Read More »