vande

वंदे भारत एक्सप्रेस :पूर्ण,मार्गदर्शक वेळ,मार्ग आणि भाडे

वंदे भारत एक्सप्रेस(vande bharat) ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस […]

वंदे भारत एक्सप्रेस :पूर्ण,मार्गदर्शक वेळ,मार्ग आणि भाडे Read More »