रमजान ईद:इस्लामिक संस्कृतीत ईद-उल-फित्रचे(रमजान ईदचे)महत्त्व
रमजान ईद( ईद-ए-मिलाद) म्हणजे ‘अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध […]
रमजान ईद:इस्लामिक संस्कृतीत ईद-उल-फित्रचे(रमजान ईदचे)महत्त्व Read More »